प्रजाशिल्प
search
ब्रेकिंग न्यूज

देगलूर

ऐन बाजारात सावकारांना दुकानें मिळेणात!
देगलूर

ऐन बाजारात सावकारांना दुकानें मिळेणात!

दिवाळीच्या तोंडावर 'नगरपालिकेचा' व्यापाऱ्यांना मोठा शॉक! व्यापारी संकुल खाली करण्याची नोटीस; नवीन दुकाने मिळेना, सावकारांची कोंडी!

अधिक वाचा
व्यापारी संकुलाच्या गाळेधारकांवर पालिकेची सुरी ; ऐन सनासुदीत दुकांनदारांचा जीव टांगणीला
person Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका • 5 नोव्हेंबर, 2026

व्यापारी संकुलाच्या गाळेधारकांवर पालिकेची सुरी ; ऐन सनासुदीत दुकांनदारांचा जीव टांगणीला

याच व्यापारांना पुनःपुन्हा संधी मिळणार की नविन बेरोजगार, संस्था, महिला बचतगट बाजारात येणार ! का पुन्हा राजकिय पुढारीच बुडाखाली व्यापारी संकूल दाबणार ? चर्चेला उधाण

देगलूर प. स. सभापतींचे शासकीय निवासस्थान बनले 'कोंबड्यांचा खुराडा'!
person Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका • 29 ऑक्टोबर, 2026

देगलूर प. स. सभापतींचे शासकीय निवासस्थान बनले 'कोंबड्यांचा खुराडा'!

निवासस्थानात कोंबड्यांचे पालन; कापून खाण्यासाठी की विक्रीसाठी? परिसरात चर्चांना उधाण !

शहराच्या वस्तीबाहेर दीड कोटीचा रस्ता !
person Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका • 18 सप्टेंबर, 2026

शहराच्या वस्तीबाहेर दीड कोटीचा रस्ता !

अल्पसंख्यांक मागासवर्गीय प्रभागांत चिखलमय रस्त्याने काढावी लागते वाट ;अंत्ययात्रेस जाताना करावी लागते कसरत !

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !
person Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका • 3 सप्टेंबर, 2026

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !

तेलंगाणाच्या मदनूर सारखी गत होणार ! खा. डॉ. गोपछडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतली ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट

केतकी महाजनचे स्वप्न पूर्ण; एमबीबीएससाठी अमरावतीच्या GMC मध्ये निवड
person Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका • 3 सप्टेंबर, 2026

केतकी महाजनचे स्वप्न पूर्ण; एमबीबीएससाठी अमरावतीच्या GMC मध्ये निवड

ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी यश ! आई-वडलांचे परिश्रम सार्थक महाजन कुंटूंबियांच्या केतकीच्या उल्लेखनीय यशाबद्दल मान्यवरांकडून कौतुक

लेंडीच्या तटावर शीतपेय फेकली वातावरणात दुर्गंधी; चिकट चिखलमय रस्ता !
person Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका • 22 ऑगस्ट, 2026

लेंडीच्या तटावर शीतपेय फेकली वातावरणात दुर्गंधी; चिकट चिखलमय रस्ता !

अन्न व औषध कायद्याच्या चिंध्या चिंध्या ! लाल, काळे, ऑरेंज व संत्रा फ्लेवर्सच्या प्लास्टिकच्या बाटल्या ! कॅम्पा नामक शीतपेयाचा ढीग !

संवेदनशिल प्रकरणात पोलीस निरीक्षकाने चळवळीच्या कार्यकर्त्याचा अपमान केला!
person Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका • 18 ऑगस्ट, 2026

संवेदनशिल प्रकरणात पोलीस निरीक्षकाने चळवळीच्या कार्यकर्त्याचा अपमान केला!

उदगीर येथून आलेल्या कार्यकर्त्यांसमोर रुबाब झाडण्याचा प्रयत्न ; स्थानिकच्या कार्यकर्त्यांना बाहेर बसवण्यासाठी दम !

गेल्या नऊ महिन्यापासून कुशल अकुशल कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनच नाही !
person Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका • 16 ऑगस्ट, 2026

गेल्या नऊ महिन्यापासून कुशल अकुशल कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनच नाही !

अक्षरशः भीक मागून खायची वेळ;पालिका प्रशासन म्हणते काम करा नाहीतर . . . खुशाल जा . . .! बेकारी खूप आहे .