प्रजाशिल्प
search

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान

*शहिद सुधाकर शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा बसवणार - रामदास पाटील सुमठाणकर * ITBT तर्फे भावपूर्ण मानवंदना !

मुक्रमबाद : शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुखेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बामणी गावात करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास पाटील सुमठाणकर, असिस्टंट कमांडंट सौरभ सांगळे, तहसीलदार व्यंकटेश मुंढे, नायब तहसीलदार शालीनी धुळे, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार आदी उपस्थित होते.

शेत

मुखेड तालुक्यातील बामणी येथील शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे हे छत्तीसगड राज्यातील नारायणपूर येथे कर्तव्य बजावताना शहिद झाले होते. त्यांच्या शहिद दिनानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने मुखेड तालुक्यातील बामणी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच वीर पत्नींचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुजी फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

parlor

शहिद सुधाकर शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा बसवणार -

शहिदांच्या प्रतिमा, पुतळे हे प्रेरणा देतात. देशसेवेची भावना जागृत करतात, त्यामुळे पुढच्या वेळी सुधाकर शिंदे बलिदान स्मरणात रहावे यासाठी बामणी येथे त्यांचा अर्धाकृती पुतळा बसवणार असल्याचे आश्‍वासन यावेळी माजी सनदी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी दिले.

या कार्यक्रमास हंसराज पाटील, वीर पत्नी सुधा शिंदे, वीर पिता राजेंद्र शिंदे, आयटीबीपीचे पोलीस उपनिरीक्षक दिपककुमार, पॅरा मिल्ट्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणे, ज्ञानेश्‍वर डुमणे, सतीश कुबडे, प्रा.शिंदे, मुख्याध्यापक कुलकर्णी, सरपंच प्रतिनिधी मन्नू साब, माधवराव पाटील, दस्तगिर शेख, पोलीस पाटील व्यंकट पाटील, अर्जुन भोसले, विनोद शिंदे, गुरुजी फाऊंडेशनचे अध्यक्ष यशपाल भोसले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन नरवाडे व संजय शिंदे यांनी केले.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

ना दहीहंडी, ना नाच ! सत्ता आली रंग उडाले !! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोर निरशा !!!
देगलूर

ना दहीहंडी, ना नाच ! सत्ता आली रंग उडाले !! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोर निरशा !!!

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप
देगलूर

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !
नांदेड

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !
देगलूर

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !

ANCHOR AD SLOT